संकल्पना
मुलं म्हणजे आपल्या भारत देशाचे भविष्यातील आधारस्तंभ..... त्यांच्या सुप्तगुणांना वाव देणे..... त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करणं..... म्हणजे आपल्या देशाच्या विकासाची पायाभरणी करणं.... असं म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं म्हणूनच समाजातील प्रत्येक स्तरातील मून शाळेत आनंद आणावं रमावावं व त्याला शाळेत टिकवावं आणि त्याला चांगलं घडवावं हा आपल्या मनाचा ध्यास हवा.
हा ध्यास सर्वोतोपरी पूर्ण करणारा आपला शिक्षक वर्ग आपापल्या पातळीवर कामाचं आपापल्या पातळीवर कामाचं पातळीवर कामाचं उत्तम नियंत्रण करतो आनंदाने मनापासून काम करावं वेळोवेळी आपण आपल्या कामाचं अवलोकन करावं वेळप्रसंगी आपल्या कार्यपद्धतीत योग्य बदल करावा आणि कार्यसिद्धतेचा आनंद लुटावा इतरांची प्रेरणा स्वतःची आत्म प्रेरणा घेत पुन्हा नव्या उमेदीने नव्या कामाकडे वळावं कामातून आनंद आणि आनंदाने काम हेच आपल्या जीवन प्रवाहाचे ध्येय बनावं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि स्वतहाच्या कार्याचे आत्मिक कार्याचे आत्मिक कार्याचे आत्मिक समाधानासाठी लाख मोलाचं ठरेल.....!
मी बालस्नेही मी शिक्षणस्नेही.....!
No comments:
Post a Comment