ज्ञानरचनावाद पूर्वी अस्तित्वात असला तरी त्याचा खरा विकास विसाव्या शतकाच्या शेवटी झाला ज्ञानसंरचनावाद आचे पाळे मुळे खुप आधीपासून आहेत . गौतम बुद्ध यांच्या काळापासून या तत्त्ववेत्त्यांच्या विचारातून कधी न संपणारे तत्त्वज्ञान मानवास मिळाले
विकोली यांनी १७१० मध्ये ज्ञानाची रचना हा विवेचनात्मक निबंध प्रसिद्ध केला त्यांनी अशी कल्पना मांडली की ज्ञान म्हणजे व्यक्ती कडून केली जाणारी माहितीची केली जाणारी माहितीची विशिष्ट प्रकारची रचना होय आणि यामधूनच ज्ञानसंरचनावाद याचा उगम झाला.
गुड आणि ब्राफी यांनी बर्टलेट (१९३२) ला ज्ञानसंरचनावाद दृष्टिकोनाचा प्रवर्तक मानले आहे. ज्ञानसंरचनावादी सिद्धांतामध्ये
"अध्ययन म्हणजे परिसरामध्ये घडणाऱ्या घटनांची अर्थपूर्ण आंतरक्रिया साधून स्वतःलाच स्वतःच्या ज्ञानाची प्राप्ती करणे होय ."
असे म्हटले जात आह.
ज्ञानसंरचनावाद यामध्ये पूर्व ज्ञानाच्या आधारे सक्रिय अनुभवाच्या सहाय्याने नवीन अज्ञानाची बांधणी केली जाते याचे बांधणी केली जाते याचे ब्रूनर या अमेरिकन शिक्षण तज्ञ यांच्या लेखनातून ज्ञानसंरचनावाद यामधील असे निदर्शनास आला.
मानव हा निश्चित निष्क्रिय ज्ञानप्राप्ती करणारा प्राणी नाही मानवा मिळालेली माहिती जशीच्या तशी न स्वीकारता स्वतःच्या अनुभवाच्या आणि पूर्व ज्ञानाच्या आधारे त्या प्राप्त माहितीत पुनर्रचना करतो हा ज्ञानसंरचनावादाचा आत्मा आहे. ....!
No comments:
Post a Comment