मराठी राजभाषा दिन व आईसह शाळा उपक्रमाची क्षणचित्रे.....!
आपल्या पालक वर्गाचा अभिमान वाटावा असा कार्यक्रम झाला एवढा वेळ मुले आणि तुम्ही प्रसन्न होता हेच आजच्या कार्यक्रमाचे गमक ठरले आणि खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन व आईसह शाळा हा उपक्रम सर्व माता पालकांनी यशस्वी केलात तुमच्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.....!
जागतिक महिला दिन...!
आज जागतिक महिला दिन निमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले....या उपक्रमात माता पालकांचा सन्मान करण्यात आला. माता पालक यांनी कविता व ओव्या गायन करून उपक्रम बहारदार केला . छोट्या सुकन्या आराध्या व वैष्णवी यांनी ही छान सादरीकरण केले पाहुण्या व मुख्याध्यापकांनी सर्वांचेच कौतुक केले.....!
जागर स्त्री सन्मानाचा......!
No comments:
Post a Comment