सर्वसमावेशक शिक्षण
" भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची संधी ज्या शिक्षणात दिली जाते त्यास सर्वसमावेशक शिक्षण म्हणतात...!"
हे शिक्षण समान संधी तत्त्वावर आधारलेली असून या शिक्षण पद्धतीचा मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार केला जातो.
१९६० मध्ये सर्वांसाठी शिक्षण ( EDUCATION FOR ALL) ही संकल्पना जगातील अनेक देशात अस्तित्वात आली होती.
वंचित बालके युवक व प्रौढ यांच्या अध्ययन गरजांचा शोध घेत लक्ष केंद्रित करणारा विकासात्मक उपागम म्हणजे समावेशक शिक्षण......!
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
No comments:
Post a Comment