शाळा परिचय
कुर्ला परिसरातील सर्वात जुनी व नामांकित शाळा म्हणून ओळख आहे ती महिला मंडळ संचालित बाल विकास केंद्र प्रथमिक शाळा कुर्ला या आमच्या शाळेची. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध ....पालकांचा विश्वास ....उपक्रमांची मांदियाळी.....नाविनतेचा ध्यास आणि प्रगतीची आस असणारी शाळा .....!
No comments:
Post a Comment