ज्ञानसंरचनावाद अध्यापन पध्दती


★  ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती ★


     पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन पारंपारिक पद्धतीने अध्यापन पद्धतीचा पारंपारिक पद्धतीने अध्यापन पद्धतीचा वापर करण्यापेक्षा पाठ्यपुस्तकच ज्ञानरचनावादाचा वापर करणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे ज्ञानसंरचनावादी अध्यापन पद्धती ची ८ तत्वे  डुलिटल यांनी मांडलेली आहेत 

१)  सद्यस्थितीत व चांगल्या वातावरणात ज्ञानग्रहण करण्याची प्रक्रिया घडली किंवा घडून आली पाहिजे
२) अध्ययन करता जो असतो त्याच्याशी संबंधित अध्यापनाचा आशय व कौशल्य असावी त्याच्याशी संबंधित अध्यापनाचा आशय व कौशल्य असावी व कौशल्य असावी
३) अध्ययन कौशल्य यांची निवड करताना अध्ययन कर्त्याच्या पूर्व ज्ञानाचा व पूर्वानुभव वाचा विचार करायला हवा
४) अध्यापण  कौशल्याची निवड करताना अध्ययन कर्त्याच्या पूर्व ज्ञानाचा व पूर्वानुभव वाचा ज्ञानाचा व पूर्वानुभव वाचा विचार करायला हवा
५) अध्ययन कर त्यांचे मूल्यमापन हे विविध पद्धतीने विविध टप्प्यांवर केले गेले पाहिजे त्यातून येणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील अध्यापन कौशल्य ठरवले पाहिजे
६) विद्यार्थ्यांनी स्वयंनियंत्रितत ,स्वयंम जागरूक ,स्वयंअध्ययन होण्यास अध्यापन कर्त्याने नेहमी प्रोत्साहन द्यावे त्याच प्रमाणे अध्यापन कौशल्य वापरावीत
७) शिक्षकाने अध्यापनासाठी मार्गदर्शक समुपदेशक व  सुविधादाता असे पाहिजे. अध्यापन नाही
८) शिक्षकाने विषयाचा आशय हा वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे मांडणे महत्त्वाचे असते याकडे मांडणे महत्त्वाचे असते याकडे असते याकडे शिक्षकांनी लक्ष पुरवले पाहिजे
     शिक्षकांनी वर्गअध्यापनात नेहमीच सतर्क असणे महत्वाचे आहे शिक्षकांनी स्वतःच्या विषयाचे आशयज्ञान असलेच पाहिजे विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न मांडलेल्या भिन्न कल्पना व वेगवेगळ्या सुचविलेल्या क्लुप्त्या स्वीकारण्याची तयारी हवी. 
  
 ★ज्ञानरचनावादी अध्यापनात शिक्षकाची म्हणजेच सुलभकाची भूमिका खालील प्रमाणे: 
      
१) सुलभ ( Facilitator )
     २) प्रेरणादाता ( Motivator )
     ३) मार्गदर्शक ( Guide )
     ४) समुपदेशक ( Counselor )
     ५) निरीक्षक ( Observer )
     ६) मानसशास्त्रीय सहाय्यक ( Psychological supporter )
     ७) उत्प्रेरक ( catalyst )
     ८) विश्लेषण  कर्ता ( Analyst )
     ९) व्यवस्थापक ( Manager )
   १०) चेतक दाता ( Stimulator )

   
  ★ज्ञानरचनावादी अध्यापनात विद्यार्थ्यांची भूमिका
     १) ज्ञानाचा उपासक
     २) स्मृतिशील सहभाग
     ३) जिज्ञासू व चिकित्सक
     ४) स्वयम् अध्ययनाचा स्वनियंत्रक
     ५) सहकार्य करणारा
     ६) बदल स्वीकारण्यास तत्पर

No comments:

Post a Comment